तेलपूरक नौका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेलपूरक नौका (इंग्लिश:Fleet Tanker - फ्लीट टँकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारुन येतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.