डॅलहार्ट, टेक्सास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॅलहार्ट हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डॅलाम काउंटी व हार्टली काउंटीत वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे गाव इ.स. १९०१मध्ये वसवले गेले. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव यु.एस. हायवे ८७, यु.एस. हायवे ३८५ आणि यु.एस. हायवे ५४च्या तिठ्यावर आहे.
रिता ब्लांका लेक राज्योद्यान येथून दोन मैल दक्षिणेस आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |