डॅनियेल डेफो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॅनियेल डेफो (इंग्लिश: Daniel Defoe; अंदाजे १६५९-१६६१ - २४ एप्रिल १७३१) हा एक इंग्लिश लेखक होता. त्याने लिहिलेले रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक प्रचंड गाजले व आजही साहित्याचा एक अप्रतिम नमुना मानले जाते. इंग्लंडमध्ये ग्रंथ स्वरूपाचे लिखाण लोकप्रिय बनवण्यामागे डेफोचा मोठा हातभार होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |