डायाना (राजकुमारी)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
"डायाना" आणि "डायना" इथे पुनर्निर्देशित होतात. याच नावाची रोमन देवता यासाठी पहा, डायाना (रोमन देवता).
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, डायाना (निःसंदिग्धीकरण).
वेल्सची राजकुमारी डायाना (जुलै १,१९६१ - ऑगस्ट ३१,१९९७) (लग्नापूर्वीची डायाना स्पेंसर) ही वेल्सचा राजकुमार चार्ल्सची पहिली पत्नी होती.