डायना (राजकुमारी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेल्सची राजकुमारी डायाना

वेल्सची राजकुमारी डायना (जुलै १,१९६१ - ऑगस्ट ३१,१९९७) (लग्नापूर्वीची डायना स्पेन्सर) ही वेल्सचा राजकुमार चार्ल्सची पहिली पत्नी होती.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.