केंब्रिजचा ड्यूक विल्यम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| राजपुत्र विल्यम | |
|---|---|
| जन्म | विल्यम आर्थर फिलिप लुईस जून २१, इ.स. १९८२ लंडन, इंग्लंड |
| वडील | राजपुत्र चार्ल्स |
| आई | डायाना |
केंब्रिजचा ड्यूक विल्यम आर्थर फिलिप लुईस (इंग्रजी: Prince William Arthur Philip Louis of Wales) (जून २१, इ.स. १९८२ - हयात) हा इंग्लंडच्या राजपुत्र चार्ल्स व दिवंगत राजकुमारी डायाना ह्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. राजघराण्याच्या वारसदार म्हणून वेल्सचा युवराज चार्ल्स याच्याखालोखाल विल्यमचा क्रमांक लागतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- प्रिन्स ऑफ वेल्स.गोव्ह.यूके - केंब्रिजचा ड्यूक विल्यम (इंग्लिश मजकूर)