टोलेमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याचा विश्वासू सेनापती होता. अलेक्झांडरचे चरित्र त्याने लिहिल्याचे सांगितले जाते. अलेक्झांडरच्या अकाली मृत्यूनंतर इजिप्तची सत्ता टोलेमीच्या ताब्यात आली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये