टॉलिडो, ओहायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॉलिडो
Toledo

Skyline of Toledo, Ohio.jpg

Flag of Toledo, Ohio.svg
ध्वज
टॉलिडो is located in ओहायो
टॉलिडो
टॉलिडोचे ओहायोमधील स्थान
टॉलिडो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टॉलिडो
टॉलिडोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°39′56″N 83°34′31″W / 41.66556, -83.57528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Ohio.svg ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८३३
क्षेत्रफळ २१७.८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६१४ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,८७,२०८
  - घनता १,४५४.७ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.toledo.oh.gov


टॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनार्‍यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ [संपादन]