टिमेया बाचिन्स्की
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
टिमेया बाचिन्स्की (रोमन लिपी: Timea Bacsinszky) (जून ८, इ.स. १९८९ - हयात) ही स्वित्झर्लंडाची महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००४ साली डब्ल्यूटीए टूर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (फ्रेंच मजकूर)