टायबी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टायबी (इंग्रजी : Tybee Island, Georgia, USA) हे अमेरिकेच्या जॉर्जीया राज्यातील एक बेट आहे. यास टायबी आयलंड असेही म्हणतात व येथेच टायबी आयलंड शहरही आहे.
अनुक्रमणिका |
प्रसिद्धी [संपादन]
अमेरिकेच्या हवाईदलाने इ.स. १९५८ मध्ये येथेच आपला एक हायड्रोजन बाँब हरवला आहे. हवाईदलाची कवायत करीत असतांना दोन विमानांची हवेत टक्कर झाली. त्यातील एक विमान हा बाँब घेवून चालले होते. वजन कमी करण्यासाठी हा बाँब येथील समुद्रात टाकण्यात आला. व विमान आपत्कालिन परिस्थितीत उतरवण्यात आले. नंतर अनेक महिने शोध घेऊनही हा बाँब कधीच सापडू शकला नाही. परंतु या घटनेमुळे हे शहर व भूभाग मात्र कायम चर्चेत राहिले आहे. अमेरिकेने आजवर अजून एकुण १० अणुबाँब हरवले आहेत असे कबुल केले आहे.
चित्र प्रदर्शन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- City of Tybee Island website
- TybeeVisit.com, official site of Tybee Island Tourism Council
- Tybee Island Online
- Tybee Real Estate, Tybee's only real estate magazine
- Tybee Entertainment news magazine
- Tybee Island newspaper
- Tybee Island Light Station
- Tybee Island Marine Science Center
- Friends of the Tybee Theater
- Tybee Museum
- Tybee Island Entry in New Georgia Encyclopedia
- Georgia's Coast in photographs and more
- Tybee Island Calendar of Events
- http://www.mybeachhouseontybee.com