टायटॅनिक (चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| टायटॅनिक | |
| निर्मिती वर्ष | १९९७ |
| भाषा | इंग्लिश |
| दिग्दर्शन | जेम्स कॅमेरोन |
| संगीत | जेम्स हॉर्नर |
| प्रमुख कलाकार | |
टायटॅनिक १९९७ सालचा गाजलेला चित्रपट आहे, या चित्रपटाने ६ हून अधीन ऑस्कर पुरस्कार मिळवले. १९१२ साली बुडलेल्या एका जहाजाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
[संपादन] विशेष
जहाज बुडल्याच्या १०० वर्ष नंतर २०१२ मध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा ३D मध्ये प्रदर्शित करण्यात आला.
[संपादन] बाह्य दुवे