टायटॅनिक (चित्रपट)
Appearance
(टायटॅनिक, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
टायटॅनिक | |
---|---|
दिग्दर्शन | जेम्स कॅमेरोन |
प्रमुख कलाकार |
|
संगीत | जेम्स हॉर्नर |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
टायटॅनिक १९९७ सालचा गाजलेला चित्रपट आहे, या चित्रपटाने ६हून अधिक ऑस्कर पुरस्कार मिळवले. १९१२ साली बुडालेल्या एका जहाजाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
विशेष
[संपादन]जहाज बुडल्याच्या १०० वर्ष नंतर २०१२ मध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा ३D मध्ये प्रदर्शित करण्यात आला.