चौ एन्लाय
Appearance
(झौ एन्लाय या पानावरून पुनर्निर्देशित)
चौ एन्लाय (पारंपरिक चिनी लिपी: 周恩来 ; पिन्यिन: Zhou Enlai;) (मार्च ५, १८९८ - जानेवारी ८, १९७६) हे १९४९ सालापासून १९७६ साली मृत्यू पावेपर्यंत चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पहिले पंतप्रधान होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |