झोरान डिंडिक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
झोरान डिंडिक (ऑगस्ट १, इ.स. १९५२:बोसान्स्कि समाक, युगोस्लाव्हिया-मार्च १२, इ.स. २००३:बेलग्रेड) हा बेलग्रेडचा महापौर, सर्बियाचा पंतप्रधान व राजकारणी होता. डिंडिक हा तत्त्वज्ञानीही होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |