जोसेफ विलोबी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जोसेफ थॉमस विलोबी (नोव्हेंबर ७, इ.स. १८७४:ऍल्डरशॉट, हँपशायर, इंग्लंड - मार्च ११, इ.स. १९५२:प्लमस्टेड, केपटाउन) हा
दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
|