जॉर्ज लुकास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर (जन्म: मे १४,१९४४) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि लुकासफिल्म लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते प्रमुख्याने स्टार वॉर्स या मालिकेतील चित्रपटांसाठी तसेच इंडियाना जोन्स या कथा-नायकाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |