जॉन एल. हॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन एल. हॉल
पूर्ण नाव जॉन एल. हॉल
जन्म ऑगस्ट २१, इ.स. १९३४
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

अनुक्रमणिका

जीवन [संपादन]

संशोधन [संपादन]

पुरस्कार [संपादन]

याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे [संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.