जैनकवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?जैनकवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर बारामती
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

जैनकवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

शौक्षणीक व्यवस्था/समस्या  :

            जैनकवाडी गावातील शौक्षणीक व्यवस्था अतिक्षय निम्न दर्जाची असल्याचे दिसून आले.  जैनकवाडी गावात आंगणवाडी चे एकच केंद्र आहे. परंतु या केंद्राची इमारत अतिक्षय खराब झाल्याने नवीन मजबूज इमारत बांधण्यात आली आहे. नुकतेच या आंगणवाडी केंद्राला कायमस्वरूपी खेळण्याचा संच बसवण्याचे कार्य चालू आहे तसेच या गावात जिल्हा परिषदेची एक शाळा आहे निम्नदर्जाच्या शिक्षणा मुळे या शाळेत आता इयत्ता चौथी पर्यतचे शिक्षण दिले जाते पहिली ते चौथी पर्यंत चे चार वर्ग असून ही दोनच शिक्षक उपलब्ध आहेत यातले एक. मुख्याध्यापक असल्यान सतत शाळे च्या कामाने बाहर जाव लागते परिणामी विद्यार्थी कडे दुर्लक्ष होते सदर शाळा गावाच्या (एका बाजूला तलावा  जवळ आहे 


  • दळणवळण व सामाजिक समस्या
                                बारामती तालुक्या च्या विकासा बरोबर  जैनकवाडी गावाचा विकास देखील होत आहे गावाला तालुक्याशी जोडणारा एकच प्रमुख रस्ता आहे तो म्हणजे बारामती भिगवण राज्य महा मार्ग, या मार्गाने जैनकवाडी त प्रवेश करण्या साठी पारवडी फटा किंवा पूर्वीचा सातवा मैल हा आहे या फट्या  पासून गाव  एक किलो मीटर अंतरावर आहे . कुठे बाहेगावी जायच असल्यास चालत या गावातील पारवडी फट्या पर्यत जावे लागते परंतु सुधारणा झाल्या पासून लोक मोटार सायकली व गाड्यांच्या मदतीने प्रवास करतात. गावाला  सरकारी बसने जाता येते त्या साठी फक्त रावणगाव या बस चा उपयो ग हातो. गावाच्या सुधारणा झाल्या असल्या तरी वस्त्यांना जोडणार रस्ते दयनीय अवस्थेत आहेत

आरोग्य विषयक समस्या-

                     समस्या पाहण्या आधी आपण जैनकवाडीतील आरोग्य सुविधा विषयी ठरल मत मांडलेले योग्य कारण जैनकवाडी या गावात कोण त्याही प्रकार च्या  आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. गावात ना दवाखाना, ना आरोग्य

केंद्र इतकेच नव्हे तर गावात साधे मेडीकल सुद्धा नाही, दुर्दैव म्हणा किंवा आनखी काही मेडीकल मध्ये मिळणाऱ्या गोळ्या या जैनकवाडी गावातील किराणा मालांच्या दुकानात सर्रास विक्री केली जाते तेही विना मार्गदर्शन विना परवानगी, यामुळे आपणास जैनकवाडी गावातील आरोग्य विषयक समस्या विषयी वरील मुद्दयांच्या आधारे समजण्यास मदत होते. गावात सिमेंट कॉक्रीट पासून गटारे तयार करण्यात आली आहे. गटारे तयार केल्या पासून या गटारांची साफसफाई देखील केली नाही. परिणामी या गटरातून दुर्गंधी येते. तसेच पावसाळ्यात या गटारांमध्ये साचलेल्या घाणी मुळे घाण पाणी रस्तांवर येते तसेच या घाणीत डेंगू सारखे महाभयानक आजार पसरवणारे डासांची पैदास होते. ऐवढे होऊनही ही ज्यांची जबाबदारी आहे ते ग्रांमपंचायत पदाधिकारी या कडे सर्रास दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात.

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate