जेनिफर अॅनिस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेनिफर अॅनिस्टन
Jennifer Aniston
JenniferAnistonFeb09.jpg
पूर्ण नाव जेनिफर जोआना अॅनिस्टन
जन्म फेब्रुवारी ११, इ.स. १९६९ (1969-02-11) (वय  ४३)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
भाषा इंग्लिश
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फ्रेंड्स
पती ब्रॅड पिट (२००२ - ०५)

जेनिफर जोआना अॅनिस्टन ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. फ्रेण्ड्स ह्या यशस्वी दुरचित्रवाणी मालिकेमुळे जेनिफर प्रसिद्धीच्या झोतात आली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये