जॅकलीन एलेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅकलीन लुसिएन मरी-लुईस एलेज (८ जानेवारी, १९३७:स्टॅफर्डशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.