जिरिबाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिरिबाम
জিরিবাম
भारतामधील शहर
जिरिबाम is located in मणिपूर
जिरिबाम
जिरिबाम
जिरिबामचे मणिपूरमधील स्थान
जिरिबाम is located in भारत
जिरिबाम
जिरिबाम
जिरिबामचे भारतमधील स्थान

गुणक: 24°47′39″N 93°5′59″E / 24.79417°N 93.09972°E / 24.79417; 93.09972

देश भारत ध्वज भारत
राज्य मणिपूर
जिल्हा जिरिबाम
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७,३४३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


जिरिबाम हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मणिपूरचे प्रवेशद्वार समजले जाणारे जिरिबाम मणिपूर राज्याच्या पश्चिम भागात आसाम राज्याच्या सीमेवर स्थित असून ते राजधानी इम्फाळपासून सुमारे २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली जिरिबामची लोकसंख्या ७,३४३ होती. मणिपुरीबांग्ला ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.

जिरिबाम रेल्वे स्थानक हे मणिपूर राज्यामधील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून ते भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते. येथून सिलचरसाठी पॅसेंजर रेल्वे धावते. जिरिबाम-इम्फाळ रेल्वेमार्गाचे काम सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होईल.

साचा:मणिपूर