जावेद अख्तर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
| जावेद अख्तर | |
| जन्म | जानेवारी १७, इ.स. १९४५ ग्वाल्हेर, भारत |
| कार्यक्षेत्र | साहित्य (कविता, गीते) चित्रपट (पटकथालेखन) |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | उर्दू, हिंदी |
| प्रमुख चित्रपट | डॉन |
| पत्नी | शबाना आझमी |
| अपत्ये | फ़रहान अख़्तर |
जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत.
चित्रपट [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील जावेद अख्तरचे पान (इंग्लिश मजकूर)
- कविताकोशावर जावेद अख्तर (हिंदी मजकूर)
| इंडियन आयडॉल ३ | |
|---|---|
| पंच: अन्नु मलिक | उदित नारायण | जावेद अख्तर | अलिशा चिनॉय | |
| सूत्रधार: मिनी माथुर आणि हुसैन खुवार्जेवाला | |
| अंतिम १३ स्पर्धक: प्रशांत तमंग | अमित पौल | इमॉन चॅटर्जी | अंकिता मिश्रा | मयांग चांग | पुजा चॅटर्जी | दिपाली किशोर | अभिशेक कुमार | परलीन सिंग गिल | स्मिता अधिकारी | चारू सेमवाल | जॉली दास | रिचा अनेजा |