जागतिक कामगार दिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावरील "श्रमाचा विजय" समूहशिल्प
आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो.
हेही पाहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयीची माहिती व संसाधने. मार्क्सिस्ट्स.ऑर्ग. (इंग्लिश व अन्य अनेक मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |