Jump to content

जत संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जत संस्थान
इ.स. १६८६इ.स. १९४८
ध्वज
राजधानी जत
सर्वात मोठे शहर जत
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: सटवाजी राव डफळे (इ.स.१६८६-१७०६)
अंतिम राजा: विजयसिंह राव डफळे (इ.स. १९२८-१९४८)
अधिकृत भाषा मराठी
राष्ट्रीय चलन रुपये
लोकसंख्या 91,202
–घनता 35.9 प्रती चौरस किमी

जत संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.

स्थापना

[संपादन]

या संस्थानाची स्थापना १६८८ या वर्षी झाली.

राजधानी

[संपादन]

या संस्थानाची राजधानी जत नगरात होते.

क्षेत्रफळ

[संपादन]

या संस्थानाचे क्षेत्रफळ २,५३८ चौरस किमी इतके आहे. या संस्थानात सुमारे ११९ गावे होती.

संस्थानिक

[संपादन]

या संस्थानाचे संस्थानिक डफळे घराणे आहे. यांचे मूळ आडनाव चव्हाण होते. ते ९६ कुळी मराठे आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळ

[संपादन]

८ मार्च १९४८ या दिवशी जतचे महाराजा विजयसिंह राव यांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.