छिन्-ष हुआंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छिन्-ष हुआंग
जन्म आणि मृत्यू: इ. स. पूर्व २५९
१० सप्टेंबर इ. स. पूर्व २१०
आडनाव: यिंग
वंश नाव: चाओ
पाळण्यातले नाव: चंग
राजवंश: छिन्
राजवटीचे नाव: छिन् राजवट


छिन्-ष हुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 秦始皇; जुनी चिनी चित्रलिपी: 秦始皇; फीनयीन: Qín Shǐ Huáng; उच्चार: छिन्-षऽ-हुआऽऽङ्ग) (इ. स. पूर्व २५९ - १० सप्टेंबर इ. स. पूर्व २१०) हा छिन् राज्याचा राजा, संयुक्त चीनचा पहिला सम्राट, छिन् राजवंशाचा आणि पहिल्या चिनी साम्राज्याचा संस्थापक होता.

वैयक्‍तिक साधने