छिन राजवंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छिन् राजवंश या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
छिन

इ.स.पू. २२१ - इ.स.पू. २०६


Qin empire 210 BCE.png
जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी श्यान्यांग
शासनप्रकार वंशपरंपरागत राजेशाही
राष्ट्रप्रमुख छिन षी ह्वांग (पहिला)
छिन अर षी (अंतिम)
अधिकृत भाषा चिनी
राष्ट्रीय चलन पान ल्यांग नाणी
लोकसंख्या ४,००,००,००० (अंदाजे इ.स.पू. २१०)

छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चिनावर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये