चेमुंग काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चेमुंग काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
चेमुंग काउंटी न्यायालय

चेमुंग काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल्मिरा येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८४,१४८ इतकी होती.[२]

चेमुंग काउंटीची रचना १८३६मध्ये झाली. ही काउंटी एल्मिरा नगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Chemung County, New York". www.census.gov (इंग्रजी भाषेत). January 3, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.