चर्चा:शांताराम नांदगावकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादर ऐवजी *परेल* येथील शिरोडकर शाळेत झाले असा बद्दल करावा. दादरला शिरोडकर शाळा नाही आहे.

धन्यवाद !

केले

अभय नातू (चर्चा) ०८:३१, २० ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]