चर्चा:शनिवार वाडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१० जानेवारी १७३० आणि २२ जानेवारी १७३२ या दोन्ही दिवशी मंगळवार होता, शनिवार नाही. त्यामुळे कल्याणी कोतकर यांनी केलेली मजकुरातील वाढ चुकीची आहे असे वाटते, दुरुस्ती व्हावी..... (चर्चा) १८:०७, ५ जानेवारी २०२० (IST)[reply]