चर्चा:लिम्बु

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखाचे शीर्षक चुकीचे असेल तर पान काढले जाते का योग्य नावाच्या लेखाकडे पुनर्निर्देशन केले जाते? ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:४५, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके: दोन्ही करू शकतो. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:४९, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]
जवळपासचे शुद्धलेखन असेल तर पुनर्निर्देशन करावे अन्यथा पान काढून टाकावे.
अभय नातू (चर्चा) २३:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]