ग्रँड काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रॅंड काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रँड काउंटी न्यायालय

ग्रँड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मोॲब येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,६६९ इतकी होती.[२]

आर्चेस नॅशनल पार्कमधील डेलिकेट आर्च

ग्रँड काउंटीची रचना १३ मार्च, १८९० रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या कॉलोराडो नदीचे जुने नाव नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Grand County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.