गो-मुराकामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट गो-मुराकामी

सम्राट गो-मुराकामी (後村上天皇 Go-Murakami-tennō?) (इ.स. १३२८ - २९ मार्च इ.स. १३६८) हा जपानचा ९७वा सम्राट होता. त्याचे खरे नाव निरोयोशी होते. (義良?)