गोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे. हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभिन्न जातींनुसार, प्रादेशिक समाजांनुसार वेगवेगळी गोत्रे आढळतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.