गणपत गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणपत काळू गायकवाड
विद्यमान
पदग्रहण
२००४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कल्याण पूर्व साठी
विद्यमान
पदग्रहण
२००४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

गणपत काळू गायकवाड मराठी राजकारणी आहेत. हे कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि तेराव्या तसेच भारतीय जनता पक्षाकडून चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.