क्वांगशू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सम्राट क्वांगशू
光緒
《光绪皇帝朝服像》.jpg
अधिकारकाळ फेब्रुवारी २५, इ.स. १८७५ - नोव्हेंबर १४, इ.स. १९०८
जन्म ऑगस्ट १४, इ.स. १८७१
मृत्यू नोव्हेंबर १४, इ.स. १९०८
पूर्वाधिकारी थाँगची
उत्तराधिकारी शुआंतोंग
राजघराणे छिंग

साचा:चिनी शब्द

सम्राट क्वांगशू (सोपी चिनी लिपी: 光绪 ; पारंपरिक चिनी लिपी: 光緒帝 'फीनयीन: Guāngxù ;) (ऑगस्ट १४ १८७१ - नोव्हेंबर १४ १९०८), जातनाम चाइत्यान (सोपी चिनी लिपी: 載湉 ; फीनयीन: Zaitian ;) हा मांचू छिंग वंशाचा दहावा आणि चिनावर राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात विधवा सम्राज्ञी त्सशी हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने शंभर दिवसांची सुधारक चळवळ सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये