क्लिंगॉन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| क्लिंगॉन | |
क्लिंगॉन सन्मानचिन्ह |
|
क्लिंगॉन प्रजातीची बिलाना टोरेस नावाची एक स्त्री. |
|
|---|---|
| मूळ ग्रह | कोनॉस |
| सदस्यत्व | युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स |
| आकाशगंगेमधिल ठिकाण | अल्फा क्वाड्रंट |
क्लिंगॉन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
[संपादन] हे सुद्धा बघा
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||||||||