स्टारफ्लीट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्टारफ्लिट हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक संस्था आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
[संपादन] हे सुद्धा बघा
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||||||||