क्लास पाँटस आर्नोल्डसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्लास पाँटस आर्नोल्डसन (ऑक्टोबर २७, इ.स. १८४४ - फेब्रुवारी २०, इ.स. १९१६) हा स्वीडनचा लेख, पत्रकार आणि राजकारणी होता. शांततावादी असलेल्या आर्नोल्डसनला १९०८चे साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |