कौस्तुभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

देव-दानवांनी अमृत प्राप्ती साठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले हे तिसरे रत्न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे.

कौस्तुभ - कौस्तुभ मणी. वदंतेनुसार हाच कोहिनूर होय[ संदर्भ हवा ].

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार[ संदर्भ हवा ] देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या.

लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश्चंद्रमा।

गावःकामदुधा सुरेश्वरगजौ रंभादि देवांगना।

अश्वःसप्तमुखौ विषं हरिधनुः शंखोमृतम् चांबुधे।।