कौटिलीय अर्थशास्त्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसर्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णुगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[२] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[३] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला.
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
- ↑ Mabbett, I. W. (April 1964). "The Date of the Arthaśāstra". Journal of the American Oriental Society 84 (2): 162–169. दुवा:10.2307/597102. ISSN 0003-0279.
Trautmann, Thomas R. (1971). and the Arthaśāstra: A Statistical Investigation of the Authorship and Evolution of the Text. Leiden: E.J. Brill, पृ. 10. “while in his character as author of an arthaśāstra he is generally referred to by his gotra name, .” - ↑ Mabbett 1964
Trautmann 1971:5 "the very last verse of the work...is the unique instance of the personal name rather than the gotra name in the Arthaśāstra. - ↑ Mabbett 1964 "References to the work in other Sanskrit literature attribute it variously to , and . The same individual is meant in each case. The Pańcatantra explicitly identifies Chanakya with ."