कोळसून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोळसून
Cuon.alpinus-cut.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: श्वानाद्य कुळ
उपकुळ: कॅनीडे
जातकुळी: Cuon
जीव: C. alpinus
शास्त्रीय नाव
Cuon alpinus
(पलास, १८११)
आढळप्रदेश
आढळप्रदेश

कोळसून हा दक्षिण व अग्न्येय आशीयात आढळणारा एक रानकुत्रा आहे. इतर रानकुत्र्यांप्रमाणेच हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ठ्य असे की यांचा कळपांची प्रमुख राणि असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. साचा:IUCN2008 Database entry includes justification for why this species is endangered