कुरंग हरीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कुरंग हरणे ही हरीणांचे मुख्य उपकुळ आहे. यात खालील हरीणांचा समावेश होतो

यांना इंग्रजीमध्ये अँटेलोप असे म्हणतात. या हरीणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे.

[संपादन] शिंगे

कुरंग हरीणांची शिंगे ही सारंग हरीणांपेक्षा पुर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती तसांगाड्या हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतो. ही शिंगे कधीही गळून पडत नाहित. नरांची शिंगे ही मोठी असतात व माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये