कुयाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुयाबा
Cuiabá

Montagem Cuiabá.jpg
Bandeira de Cuiabá.PNG
ध्वज
Brasão Cuiabá.PNG
चिन्ह
MatoGrosso Municip Cuiaba.svg
कुयाबाचे मातो ग्रोस्सोमधील स्थान
कुयाबा is located in ब्राझिल
कुयाबा
कुयाबाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 15°35′45″S 56°5′49″W / -15.59583, -56.09694

देश ब्राझिल ध्वज ब्राझिल
राज्य Bandeira de Mato Grosso.svg मातो ग्रोस्सो
स्थापना वर्ष जानेवारी १, इ.स. १७२७
क्षेत्रफळ ३,५३८ वर्ग किमी
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,४२,८६१
  - घनता १५३ प्रति वर्ग किमी
cuiaba.mt.gov.br


कुयाबा (पोर्तुगीज: Cuiabá) ही ब्राझिल देशाच्या मातो ग्रोस्सो राज्याची राजधानी आहे. हे शहर दक्षिण अमेरिका खंडाच्या भौगोलिक मध्यबिंदूवर वसले असून येथील लोकसंख्या ५.४२ लाख इतकी आहे.

२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझिलमधील १२ यजमान शहरांपैकी कुयाबा एक आहे. ह्यासाठी ४२,५०० आसन क्षमता असणारे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये