कुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुडा

कुडा ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

  1. पांढरा कुडा किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' (इंग्लिश: Holarrhena pubescens) मूळव्याध, रक्तस्त्राव, अतिसार, अमांश, अग्निमांद्य या विका्रातील आयुर्वेदीक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फ़ुट उंच वाढनाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेले पांढऱ्या रंगाची फुले असलेले गुच्छ येतात. या फुलांची भाजी सुध्दा करतात याला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो
  1. तांबडा कुडा किंवा 'पांडु कुडा' (इंग्लिश: Wrightia arborea) पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
  1. काळा कुडा किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: Wrightia tinctoria)