कुआंगसु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुआंगसु
कुआंगसु
जन्म आणि मृत्यू: १४ ऑगस्ट १८७१
१४ नोव्हेंबर १९०८
आडनाव: झैटियन
राज्यकाळ: २५ फेब्रुवारी १८७५
१४ नोव्हेंबर १९०८
राजवटीचे नाव: कुआंगसु
मरणोत्तर दिलेली पदवी:
(पूर्ण) 
同天崇運大中至正經文緯武仁孝睿智端儉寬勤景皇帝

Tóngtiān Chóngyùn Dàzhōng Zhìzhèng Jīngwén Wěiwǔ Rénxiào Ruìzhì Duānjiǎn Kuānqín Jǐng Huángdì


सम्राट कुआंगसु (नवी चिनी चित्रलिपी: 光绪; फीनयीन: guāngxù; उच्चार: कुआऽऽङ्ग-सु) (१४ ऑगस्ट १८७१ - १४ नोव्हेंबर १९०८) हा मांचु छिंग वंशाचा दहावा आणि चीनवर राज्य करणारा नऊवा छिंगवंशीय सम्राट होता.

वैयक्‍तिक साधने