किर्गिझस्तानचे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किर्गिझस्तानचे विभाग

किर्गिझस्तान मध्ये सात प्रशासकीय विभाग आहेत. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक प्रशासकीयदृष्ट्या एक स्वतंत्र शहर आहे, तसेच चूय विभागाची राजधानी आहे.[१] प्रत्येक विभागाला अनेक जिल्ह्यांमधे (किर्गिझ: रायन) विभाजित केले आहे.

किर्गिझस्तानचे विभाग, त्यांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, व राजधान्या पुढीलप्रमाणे आहेत:

नाव आय.एस.ओ. राजधानी क्षेत्रफळ (चौ. किमी) लोकसंख्या (१९९९) लोकसंख्या (२००९) लोकसंख्या (२०१५ अंदाजे)[२]
बिश्केक शहर KG-GB बिश्केक १७० ७,८७,७०० ८,६५,१०० ९,३७,४००
बाटकेन विभाग KG-B बाटकेन १७,०४८ ३,८०,२०० ३,८०,३०० ४,८०,७००
चूय विभाग KG-C बिश्केक १९,८९५ ७,७२,२०० ७,९०,५०० ८,७०,३००
जलाल-आबाद विभाग KG-J जलाल-आबाद ३२,४१८ ८,६९,५०० ९,३८,६०० ११,२२,४००
नारीन विभाग KG-N नारीन ४४,१६० २,४८,७०० २,४५,३०० २,६४,९००
ऑश विभाग KG-O ऑश २८,९३४ ९,४०,६०० १०,००,००० १२,२८,४००
टालस विभाग KG-T टालस १३,४०६ २,००,३०० २,१९,६०० २,४७,२००
इस्सीक कूल विभाग KG-Y काराकोल ४३,७३५ ४,१५,५०० ४,२५,१०० ४,६३,९००
ऑश शहर KG-GO ऑश १८३ २,३६,००० २,४३,२०० २,७०,३००

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Embassy of the Kyrgyz Republic to the Kingdom of Saudi Arabia". www.kyrgyzembarabia.kg. Archived from the original on 2018-05-23. 2018-11-11 रोजी पाहिले.
  2. ^ "GoeHive - Kyrgyzstan population". Archived from the original on 2016-07-01. 2015-03-08 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)