किडगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किडगाव हे सातारा जिल्ह्यातील वेण्णातीरी वसलेले एक गाव आहे. ते सातारा शहरापासून १० किमी वर आहे.