कातारिना स्रेबोत्निक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कातारिना स्रेबोत्निक
देश
वास्तव्य
जन्म दिनांक
जन्म स्थळ
व्यावसायिक
एकेरी
दुहेरी

शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


कातारिना स्रेबोत्निक

कातारिना स्रेबोत्निक (स्लोव्हेन: Katarina Srebotnik; जन्म: मार्च १२, १९८१, स्लोव्हेन्य ग्रादेक) ही एक स्लोव्हेनियन टेनिसपटू आहे. स्रेबोत्निकने आजवर एक (२०११) महिला दुहेरी तसेच पाच मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला एकेरीच्या ४ स्पर्धा जिंकणारी स्रेबोत्निक अनेक वर्षे जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या ३० महिलांमध्ये होती.


बाह्य दुवे [संपादन]