काझीरंगा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काझीरंगा हा भारत देशाच्या असम राज्यामधील चौदापैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २०२३ साली स्थापित करण्यात आला. यापूर्वी इथला मतदारसंघाचे नाव कालियाबोर होते.

काझीरंगा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार[संपादन]

वर्ष खासदार पक्ष
२०२४ आधीसाठी पहा: कलियाबोर लोकसभा मतदारसंघ
२०२४

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : काझीरंगा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष कामाख्य प्रसाद टासा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रोजलिना तिर्के
आंतरराष्ट्रीय मतदार पक्ष अनिमा देका गुप्ता
असम जन मोर्चा सलीम अहमद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमद मजूमदार सालेह
भारतीय गण परिषद सालियन मलाकर
अपक्ष अब्दुल हक
अपक्ष ज्योतिस्का रंजन गोस्वामी
अपक्ष त्रिदिव ज्योती भूयान
अपक्ष दिलुवरा बेगम चौधरी
अपक्ष बिनोद गोगोई
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर