कमालुद्दिन अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कमालुद्दिन अहमद (जन्म: ऑगस्ट १५, इ.स. १९३०) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील वारंगळ लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातीलच हणमकोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.